
राजकारण
( sangli ) कडेगाव : अजितदादा गटाची एंट्री
भाजपाला डोकेदुखी, काँग्रेस मात्र ‘जैसे थे’ प्रशांत पाटणकर राज्याचे तत्कालीन विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी महाविकास आघाडीशी फारकत घेत भाजपा शिवसेना (शिंदे गट) यांच्याबरोबर सत्तेत सहभागी होत राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली ना.अजितदादांच्या या निर्णयाचे पडसाद राज्यभर उमटले, राज्यातील या बदलत्या राजकीय वार्याची झुळूक सध्या कडेगाव तालुक्यात सुद्धा जोरदार वाहत असल्याचे दिसत आहे. नुकतीच