rajkiyalive

Day: December 26, 2023

शेतकरी संघटना

ऊस दराचा तोडगा आज निघणार का?

प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे घेणार बैठक जनप्रवास ।  सांगली : जिल्ह्यात ऊस दराचा तिढा अद्याप सुटलेला नाही, दहा दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने 26 डिसेंबरपर्यंत निर्णय देवू असे कारखानदारांनी स्पष्ट केले होते. परंतु दालमिया आणि क्रांती कारखान्यांनी बिले जमा केली आहेत. उर्वरित कारखान्यांचा निर्णय प्रलंबित असल्याने प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी

Read More »
राजकारण

मी चित्रपटात दरोडेखोर होतो पण मरणार नाही

(DINESHKUMAR AITAWADE) MARUTI MANE : मारूती मानेंनी भालजी पेंढारकरांना दिला नकार… कवठेपिरानचे सुपूत्र हिंदकेसरी मारूती माने यांनी कुस्ती क्षेत्राबरोबर राजकीय कारकिर्दही गाजवली. कवठेपिरानचे सरपंच ते जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन, वसंतदादा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तसेच राज्यसभेवर खासदार अशी त्यांची राजकीय कारकिर्द गाजली.     तरूणपणात जाकार्तावीर आणि हिंदकेसरी झालेल्या मारूती माने यांना पाहण्यासाठी

Read More »