rajkiyalive

Day: December 27, 2023

राजकारण

(MIRAJ ) मिरजेतील कुंटणखान्यावर छापा

 हॉटेल मालकासह दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल : पीडित महिलेची सुटका.  मिरज शहरातील हॉटेलच्या नावाखाली सुरु असलेल्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. हॉटेल रिलॅक्स पॉइंटवर कारवाई करत कुंटणखाना चालविणाऱ्या महिलेसह तिघांना अटक केली.   मिरजेतील हॉटेल मध्ये सुरु असणाऱ्या कुंटणखान्यावर छापा यावेळी जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग

Read More »
शेतकरी संघटना

(sangli ) सांगलीत ऊस दराची कोंडी फुटली

(sangli sugarcane ) एकरकमी 3175 चा निर्णय: बैठक यशस्वी जनप्रवास । सांगली गेल्या दोन महिन्यापासून सुरू असलेल्या ऊस दराची कोंडी सोडविण्यात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना यश आले आहे. जिल्ह्यातील कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत ऊसाला प्रती टन 3175 रूपये एकरकमी देण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय कारखानदार व शेतकरी संघटनेने मान्य केला. त्यामुळे ही

Read More »
राजकारण

सरकारांना पराभूत करून शरद पाटील जायंट किलर

दिनेशकुमार ऐतवडे (SHARAD PATIL )म्हैसाळचे सरकार मोहनराव शिंदे आणि प्रकाश जावडेकर यांचा पराभव करून जायंए किलर ठरले प्रा. शरद पाटील   जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शरद पाटील यांचे बुधवार 27 डिसेंबर रोजी निधन झाले. मिरज मतदार संघातून दोन वेळा निवडून आलेल्या शरद पाटील, सांगलीचे आमदार संभाजी पवार आणि आ. व्यंकाप्पा पत्की या त्रिकुटाने एकेकाळी

Read More »