rajkiyalive

Day: December 28, 2023

सांगली

SANGLI : (Modi ) मोदी आवास योजनेतून 2 हजार घरकुलं

SANGLI : (Modi ) मोदी आवास योजनेतून 2 हजार घरकुलं : सर्वांसाठी घरे-2024 हे शासनाचे धोरण असून, त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणार्‍या पात्र लाभार्थ्यांना स्वत:चे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न शासनाचा आहे. ओबीसी आणि एसबीसीच्या लाभार्थ्यांसाठी जिल्हयास 1958 उदिष्ट आले होते. जत तालुक्यात सर्वाधिक 520 घरकुलांचा समावेश आहे. सर्व प्रस्तावांना मंजुरी देण्यात

Read More »