
SANGLI : खासदार, पालकमंत्र्यांचे इलेक्शन टार्गेट
जनप्रवास । अनिल कदम SANGLI : खासदार, पालकमंत्र्यांचे इलेक्शन टार्गेट : लोकसभेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येवून पोहोचल्याने राजकीय घडामोडी वाढत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून जोमात तयारी सुरु असताना खासदार संजयकाका पाटील आणि पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी विकासकामांचा आढावा घेणार आहेत. महापालिकेत सध्या प्रशासकराज सुरु असल्याने पदाधिकारी व नगरसेवकांचा हस्तक्षेप थांबला आहे. याचा फायदा