
सांगली
(SANGLI NATYASAMELAN ) मुहूर्तमेढीची शोकांतिका
जनप्रवास । अमृत चौगुले (SANGLI NATYASAMELAN ) मुहूर्तमेढीची शोकांतिका : अखिल भारतीय 100 व्या नाट्यसंमेलनाची मुहूर्तमेढ नाट्यपंढरी सांगलीत नुकतीच रोवली गेली. वास्तविक सांगलीच्या नाट्यपरंपरेचा लौकिक पाहता मुहूर्तमेढीचा लोकोत्सव होणे अपेक्षित होते. त्यादृष्टीने जिल्ह्यातील विविध कलाकारांसह समस्त रसिकांचा सहभाग असणे क्रमप्राप्त होते, परंतु आयोजक नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्यावतीने नियोजनशून्य आणि चाकोरीबद्ध कारभाराने विष्णुदास भावे नाट्यगृहात मुहूर्तमेढीचा