
RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर
®RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर उध्दव ठाकरे यांच्याबरोबर केली शेतकर्यांच्या प्रश्नावर चर्चा अदानी ग्रुप बळाच्या जोरावर शेतकर्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणत आहे. RAJU SHETTI : राजू शेट्टी मातोश्रीवर जयसिंगपूर / जनप्रवास अदानीच्या राक्षसी प्रवृत्तीच्या विरोधात लढा देऊ, असे आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राजू शेट्टी यांना दिले. राजू शेट्टी यांनी शिवसेना पक्षप्रमुख