
SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय?
SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय? : पृथ्वीराज देशमुख : जिल्ह्यात माझे कुणाशीही वैर नसल्याने पाठबळ मिळेल जनप्रवास : सांगली SANGLI LOKSABHA BJP : लोकसभेला इच्छुक असण्यात गैर काय? भाजपचा जिल्हाध्यक्ष म्हणून सात वर्षे काम करताना संघटनेची मजबूत बांधणी केली. सर्वांसोबत महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ता आणली. पक्षाशी एकनिष्ठ राहून काम