
PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन
PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन इस्लामपुरात भाजपा जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन PETH-SANGLI MAHAMARG : रस्ता कामाचा शुभारंभ, निशिकांतदादांच्या होमपिचवर ठरणार जिल्ह्यातील निवडणुकांचा प्लॅन इस्लामपूर : जनप्रवास सोमवार दि.8 जानेवारी रोजी राज्याचे कामगार मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री ना.डॉ.सुरेश खाडे, खा.संजय पाटील यांच्यासह प्रदेश कार्यकारिणी पदाधिकारी, विधानसभा, लोकसभा समन्वयक,