
RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा..
RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा.. जिल्ह्यातील अनेक रस्त्याबाबत कायम ओरड सुरू असतानाच गाजावाजा करून उद्घाटन करण्यात आलेल्या रत्नागिरी-सोलापूर या महामार्गावर अंकली ते बोरगाव दरम्यान अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या असून, यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे. RATNAGIRI-SOLAPUR-HIGHWAY : अंकली-बोरगाव महामार्गावर धोकादायक भेगा.. शरद सातपुते : मिरज पेठ सांगली महामार्गाच्याही कामाचा सोमवारी शुभारंभ