
JAYANT PATIL : आ. जयंत पाटील समर्थकांचा मोठा गट अजितदादांच्या गळाला : मनपा क्षेत्रात खळबळ
JAYANT PATIL : आ. जयंत पाटील समर्थकांचा मोठा गट अजितदादांच्या गळाला : मनपा क्षेत्रात खळबळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील समर्थक माजी महापौर व माजी नगरसेवकांनी बुधवारी राष्ट्रवादीचे नेते, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली. यामुळे मनपाच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही भेट राजकीय नसल्याचा खुलासा माजी महापौरांनी केला आहे. JAYANT PATIL :