
SANGLI LOKSABHA CONGRESS : निवडणूक लढणार आणि जिंकणारही : विशाल पाटील
SANGLI LOKSABHA CONGRESS : निवडणूक लढणार आणि जिंकणारही : विशाल पाटील SANGLI LOKSABHA CONGRESS : निवडणूक लढणार आणि जिंकणारही : विशाल पाटील सांगली: वसंतदादा पाटील यांच्या संस्कृती व विचाराचे आम्ही आहोत, त्यामुळे पळ काढण्याचा किंवा भाजपबरोबर जाण्याचा प्रश्नच येत नाही. लोकसभेची निवडणूक लढणार असून ती जिंकणारच. देव-महाराजांच्या नावावर कारखाने दुप्पट करता येतात. पण या निवडणुकीत