
SANGLI LOKSABHA : काँग्रेसमध्ये एकी, भाजपमध्ये बेकी
SANGLI LOKSABHA : काँग्रेसमध्ये एकी, भाजपमध्ये बेकी लोकसभेसाठी विशाल पाटील यांनी ठोकला शड्डू, खासदार संजयकाका गटबाजीच्या कचाट्यात SANGLI LOKSABHA : काँग्रेसमध्ये एकी, भाजपमध्ये बेकी जनप्रवास । अनिल कदम सांगली : लोकसभा निवडणूक फेबु्रवारीमध्ये जाहीर होण्याची शक्यता असल्याने राजकीय घडामोडी वाढल्या आहेत. सुरुवातीला शांत असणार्या काँग्रेसनेही मैदानात उतरण्याची जोरदार तयारी सुरु केली आहे. काँग्रेसकडून प्रदेश