
भाजप
SANGLI MAHAUTI : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांमध्ये खदखद
SANGLI MAHAUTI : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांमध्ये खदखद लोकसभेला एकत्र, पण विधानसभेला एकमेकांना आव्हाने SANGLI MAHAUTI : महायुतीच्या मेळाव्यात नेत्यांमध्ये खदखद जनप्रवास । प्रतिनिधी सांगली: लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील घटक पक्षांचे राज्यभर एकत्रित मेळावे होत आहेत. सांगली जिल्ह्यात देखील रविवारी मेळावा झाला. मात्र या मेळाव्यातील महायुतीमधील अनेक नेत्यांमधील अंतर्गत असलेली नाराजी व्यासपीठावरून बोलून दाखवली.