
सांगली
JAYANT PATIL : कारखान्याच्या वतीने भव्य कुस्ती मैदान घेण्याचा आपला प्रयत्न : आ.जयंतराव पाटील
JAYANT PATIL : कारखान्याच्या वतीने भव्य कुस्ती मैदान घेण्याचा आपला प्रयत्न : आ.जयंतराव पाटील : आपल्या तालुक्यास,जिल्ह्यास कुस्तीची मोठी परंपरा असून आपण नेहमी कुस्ती खेळास प्रोत्साहन व ताकद दिली आहे. ही परंपरा कायम ठेवण्याचा आपला प्रयत्न असेल,असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील,महाराष्ट्र केसरी आप्पासो कदम हे आपल्या