
सांगली
SANGLI MAHAMARG : सांगली-पेठ रस्त्यामुळे मिळणार सांगलीच्या विकासाला चालना
SANGLI MAHAMARG : सांगली-पेठ रस्त्यामुळे मिळणार सांगलीच्या विकासाला चालनागुणवत्तेचा तातडीने चौपदरीकरण रस्ता होणे आवश्यक SANGLI MAHAMARG : सांगली-पेठ रस्त्यामुळे मिळणार सांगलीच्या विकासाला चालना जनप्रवास । सांगली सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरूवात झाली आहे. या कामासाठी 860 कोटींचा खर्च अपेक्षित असून ठेकेदाराने निम्या दराने निविदा भरली आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.