
SANGLI LOKSABHA : लोकसभेसाठी जिल्ह्यात 24 लाख मतदार
SANGLI LOKSABHA : लोकसभेसाठी जिल्ह्यात 24 लाख मतदार . 71 हजार दुबार नावे वगळली, अंतिम मतदार यादी प्रसिद्ध SANGLI LOKSABHA : लोकसभेसाठी जिल्ह्यात 24 लाख मतदार जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाने अंतिम मतदार यादी मंगळवारी प्रसिध्द केली. या यादीनुसार जिल्ह्यात 24 लाख नऊ हजार 77 मतदार संख्या झाली आहे.