
सांगली
MARATHA RESARVATION : मराठा सर्वेक्षणात गावंच दिसेनात, नोंदणी होईना
MARATHA RESARVATION : मराठा सर्वेक्षणात गावंच दिसेनात, नोंदणी होईनाजिल्ह्यात सर्वेक्षणाचा बोजवारा MARATHA RESARVATION : मराठा सर्वेक्षणात गावंच दिसेनात, नोंदणी होईना जनप्रवास । प्रतिनिधी मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाच्या सूचनेनुसार हाती घेतलेल्या सर्वेक्षणाचे काम सुरु होताच दुसर्या दिवशी अॅपमध्ये नोंदणीचा अडथळा निर्माण झाला. याशिवाय अनेक गावंच दिसत नसल्याने प्रगणकांना काम करता आले नाही. तर