
SANGLI NCP : माजी महापौर सुरेश पाटील अजितदादा गटाच्या वाटेवर
SANGLI NCP : माजी महापौर सुरेश पाटील अजितदादा गटाच्या वाटेवर : सोमवारी प्रवेशाची शक्यता : मिरजेच्या नेत्याचा पुढाकार SANGLI NCP : माजी महापौर सुरेश पाटील अजितदादा गटाच्या वाटेवर जनप्रवास : सांगली सांगलीत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला लागलेली गळती थांबायला तयार नाही. आता प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक अणि सांगलीचे माजी महापौर तथा