
राष्ट्रवादी
JAYANT PATIL NCP : अजितदादांबरोबर गेलेल्या नाराजांचे मनधरणीसाठी जयंतरावांचे प्रयत्न
JAYANT PATIL NCP : अजितदादांबरोबर गेलेल्या नाराजांचे मनधरणीसाठी जयंतरावांचे प्रयत्न : महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांची पकड सैल करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार गटातील अनेक मोहरे गळाला लावले. त्यामुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांना धक्का बसला. त्यांनी नाराजांची मनधरणी सुरू केली आहे. त्या संदर्भात दोन बैठका देखील झाल्या आहेत.