
SANGLI LOKSABHA : वंचितच्या सहभागाने भाजपची कोंडी
SANGLI LOKSABHA : वंचितच्या सहभागाने भाजपची कोंडी . भाजपचा सांगली जागेसंदर्भात फॉर्म्युला यावेळी चुकणार.लोकसभा व विधानसभेच्या 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक उमेदवारांना वंचित बहुजन आघाडी ‘फॅक्टर’मुळे मोठा फटका बसला. त्यामुळे यावेळी होणार्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना महाविकास आघाडीने ‘वंचित’ला बरोबर घेण्याचा निर्णय घेतला आहे. सांगली लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने 25 टक्के