
राजकारण
SANGLI : आगामी निवडणुका जनता दल लढविणार
SANGLI : आगामी निवडणुका जनता दल लढविणार” राज्यातील आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जनता दल ताकदीने लढविणार आहे. जिल्ह्यात पक्षाची नव्याने बांधणी करण्यासाठी कामाला लागावे. पक्षाकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांना बळ देवू, असा प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी सांगलीत केले. SANGLI : आगामी निवडणुका जनता दल लढविणार जनप्रवास । सांगली येथील सिंधी पुरुषार्थी भवनमध्ये जिल्हा