
राजकारण
ISLAMPUR VIDHANSABHA : वाळव्याच्या नायकवडींचा पुन्हा यु टर्न
दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 ISLAMPUR VIDHANSABHA : वाळव्याच्या नायकवडींचा पुन्हा यु टर्न जिल्ह्याच्या राजकारणात एकेकाळी राजकीय दबदबा असणार्या वाळव्याच्या नायकवडी घराण्यातील तिसरी पिढी गौरव नायकवडींनी गेल्या विधानसभेत थेट जयंत पाटील यांच्या विरोधात लढून हवा निर्माण केली होती. नुकतेच त्यांनी कोल्हापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. कोल्हापूर ते पेठ दादांच्या गाडीत बसून त्यांनी प्रवास केला.