
राजकारण
JAYANT PATIL : विकासाचा महामेरू
जिल्ह्यासह राज्याच्या विकासाचे व्हिजन असलेला नेता म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री जयंतराव पाटील. शेतातल्या मातीपासून ते टक्नोसॅव्हीपर्यंत, राजकारणापासून समाजकारण आणि आरोग्यापासून सर्वच क्षेत्रांवर निव्वळ कमांड नव्हे तर जनतेला त्यातून फायदा देण्याचे काम ते करतात. राज्याचा मुख्यमंत्री करू शकत नाही त्यापेक्षाही अधिक कृतीशील काम करणारे हे नेतृत्व म्हणजे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री म्हटल्यास वावगे