
ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान
ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान वाळवा तालुक्यासह मिरज पश्चिम भागातील 8 गावातील जनतेच्या आरोग्या साठी दीड महिना अथक काम केल्यानंतर युवा नेते व राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिकदादा पाटील यांनी आता वाळवा तालुक्यातील क्षारपड जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी ’समृध्द भूमी अभियान’हाती घेतले आहे. ISLAMPUR : प्रतीक पाटलांचे समृध्द भूमी अभियान बुधवार