
सांगली
jayant patil : रायफल्या-शंभू बैलजोडी ठरली वन बीएचके प्लॅटचा मानकरी
जयंत केसरी बैलगाडी शर्यत jayant patil : रायफल्या-शंभू बैलजोडी ठरली वन बीएचके प्लॅटचा मानकरी कासेगाव ता.वाळवा येथील ऐतिहासिक,अद्भुत आणि अविस्मरणीय ’जयंत केसरी बैलगाडी शर्यती’ च्या दुसर्या पर्वाच्या प्रथम क्रमांकाच्या वन बीएचके फ्लॅटचा मानकरी पै.सचिनशेठ चव्हाण वाई यांचा ’रायफल्या 8181’आणि उमेशशेठ हरफळे, अमितशेठ पाडळी, अधिक पैलवान कळंबी यांचा ’शंभू’ही जोडी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)