
काँग्रेस
SANGLI LIKSABHA : विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब
SANGLI LIKSABHA : विशाल पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब लोकसभा निवडणुकीचे महाविकास आघाडीचे जागावाटप अंतिम टप्प्यात असून सांगलीची जागा काँग्रेसला निश्चित झाल्याचे वृत्त आहे. प्रदेश काँग्रेसने लोकसभेसाठी इच्छूक उमेदवारांची प्राथमिक यादी तयार करण्यासाठी प्रदेश काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक गुरूवार दि. 22 रोजी मुंबईत होणार आहे. या बैठकीत सांगलीतून विशाल पाटील यांची उमेदवारीवर शिक्कामोर्तब करून त्यांचे