
HATKANANGALE LOKSABHA : आवाडेंच्या भूमिकेने धैर्यशील मानेंच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह
जनप्रवास । दिनेशकुमार ऐतवडे HATKANANGALE LOKSABHA : आवाडेंच्या भूमिकेने धैर्यशील मानेंच्या उमेदवारीपुढे प्रश्नचिन्ह : लोकसभा निवडणूक जसजसे जवळ येउ लागले आहे तसे राजकारण तापले जावू लागले आहे. हातकणंगले लोकसभा मतदार संघात माजी खासदार राजू शे्ट्टी यांनी एकला चलोरेची भूमिका घेवून प्रचारही सुरू केला आहे. महाविकास आघाडी अजूनही उमेदवारीच्या शोधात आहे तर महायुतीमध्ये जागा शिवसेना शिंदे