
राष्ट्रवादी
ATPADI :. अखेर सदाभाऊंच्या निर्णयावर शिक्कामोर्तब
प्रताप मेटकरी / विटा संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या खानापूर विधानसभा मतदारसंघातील राजकारण आता रंजक वळणावर आले आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी गेल्या काही महिन्यांपूर्वी आम्ही शरद पवार गटासोबत असे जाहीर केले होते. मात्र त्यांचे पुत्र ग्रामीण जिल्हाध्यक्ष वैभव पाटील हे अजित पवार गटासोबत राहिले. यावरुन सदाभाऊंच्या भूमिकेबाबत अनेक राजकीय तर्क वितर्क वर्तवले