SANGLI : कवठेपिरानमधील सुरज पाटील टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार
सांगली : SANGLI : कवठेपिरानमधील सुरज पाटील टोळी दोन वर्षांसाठी हद्दपार खून करुन पुरावे नष्ट करणे, हाणामारी करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल असणारी मिरज तालुक्यातील कवठेपिरान येथील सुरज पाटील टोळीस सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून दोन महिन्यांकरिता हद्दपार करण्यात आले. टोळीत दोन सदस्य आहेत. ही कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी केली. हद्दपार करण्यात