rajkiyalive

Day: March 5, 2024

लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : चंद्रहार पाटील सोमवारी ‘वंचित’ तर मंगळवारी शिवसेनेकडे

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : चंद्रहार पाटील सोमवारी ‘वंचित’ तर मंगळवारी शिवसेनेकडे : सांगली लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून विकास महाआघाडीत तिढा निर्माण झाला आहे. यातच लोकसभेसाठी इच्छूक असलेले उमेदवार चंद्रहार पाटील यांना सोमवारी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाली अशी चर्चा असताना त्यांनी पुन्हा मंगळवारी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत मातोश्री निवासस्थानी भेट

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्न नाही, तुम्ही कामाला लागा

जनप्रवास । सांगलीSANGLI LOKSABHA : सांगलीची जागा सोडण्याचा प्रश्न नाही, तुम्ही कामाला लागा : सांगली लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे दोन आमदार आहेत, पक्षाने गेल्या वर्षभरापासून जोरदार ताकदीने प्रचार सुरू केला आहे, गेल्यावर्षीसारखी जागा सोडण्याची चूक यावर्षी नको, जागा काँग्रेसलाच हवी अशी जोरदार मागणी काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत पक्षश्रेष्ठींसमोर केली. सांगलीची जागा सोडण्यासंदर्भात कसलीही चर्चा नाही. तुम्ही कामाला

Read More »