
लोकसभा 2024
SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांचा ‘भाजप’ कनेक्शनशी नकार
जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : विशाल पाटलांचा ‘भाजप’ कनेक्शनशी नकार : महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या बुधवारच्या बैठकीत सांगली लोकसभेच्या जागेबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याने जागेबाबतचा तिढा वाढत चालला आहे. सांगली मतदारसंघ शिवसेनेला गेला असल्याची चर्चा बुधवारी सकाळी झाल्यानंतर काँग्रेसचे इच्छूक उमेदवार, प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी भाजप नेत्यांची भेट घेतली असल्याच्या चर्चेला ऊत आला.