rajkiyalive

Day: March 11, 2024

राजकारण

SANGLI LOKSABHA : सांगलीतून ठाकरे सेनेचे पै. चंद्रहार उमेदवार

जनप्रवास  मुंबई   SANGLI LOKSABHA : सांगलीतून ठाकरे सेनेचे पै. चंद्रहार उमेदवार : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आज (सोमवार) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करीत मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. यावेळी उध्दव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना दिल्लीत पाठवू, असे म्हणत त्यांच्या उमेदवारीची घोषणाच केली. चंद्रहार यांच्या

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : भाजपमध्ये आणखी पाच जण चर्चेत

जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः सांगली लोकसभेसाठी भाजपमध्ये उमेदवारीचा घोळ सुरुच आहे. विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांना पृथ्वीराज देशमुख यांनी आव्हान दिल्यानंतर आणखी पाच जणांची नावे केंद्रीय निवड समितीकडे पाठविण्यात आली आहेत. यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, माजी जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि प्राजक्ता कोरे यांचा समावेश असल्याची चर्चा

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : काँग्रेसला जागा मिळू नये म्हणून काही जण कार्यरत: कदमांचा आरोप

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : काँग्रेसला जागा मिळू नये म्हणून काही जण कार्यरत: कदमांचा आरोप : सांगली लोकसभेची जागा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसला मिळू नये, यासाठी काही जण कार्यरत आहेत, हे सर्वांना ज्ञात आहे. चंद्राहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला असला तरी अद्याप जागा वाटपाचा निर्णय झालेला नाही. काँग्रेसलाच ही जागा मिळेल आणि

Read More »