SANGLI LOKSABHA : सांगली केसरीचं मैदान सेनाच मारणार
जनप्रवास । प्रतिनिधी सांगली ः आत्तापर्यंत चंद्रहार पाटलांनी मॅटवरची कुस्ती केली पण, आता मातीतल्या माणूस अन् शेतकर्यांसाठी कुस्ती करण्याची वेळ आहे. देशातील हुकुमशाही, अराजकतेच्या विरोधात कुस्ती करु. डबल महाराष्ट्र केसरी झाला तसेच येणार्या मैदानात सांगली केसरीही निश्चित होतील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी दीड महिना राग बाहेर काढुन, भाजपचा पराभव करण्यासाठी तयार राहावे अशा सूचना शिवसेनेचे उपनेते नितीन