rajkiyalive

Day: March 23, 2024

लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : कोल्हापूर बदल्यात सांगली ठरलेच नव्हते

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : कोल्हापूर बदल्यात सांगली ठरलेच नव्हते : कोल्हापुरची जागा काँग्रेसला देऊन सांगलीची जागा मशिवसेनेला देण्याचा कोणताही निर्णय झालेला नव्हता, असे माजी मंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांनी स्पष्ट केले. उध्दव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. हा त्यांचा निर्णय आहे. सांगलीत काँग्रेस लढणार आहे. विशाल पाटीलच उमेदवार

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : ..तर 44 वर्षानंतर पहिल्यांदा दादा घराण्याशिवाय निवडणूक

dineshkumar aitawade 9850652056 SANGLI LOKSABHA : ..तर 44 वर्षानंतर पहिल्यांदा दादा घराण्याशिवाय निवडणूक : लोकसभेच निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवारांची लगबग सुरू झाली. गेल्या पाच वर्षापासून तयारीत असलेल्या अनेकांना आपल्याला उमेदवारी मिळणारच असा विश्वास होता. सांगलीतील तीच स्थिती होती. संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात नावलौकिक असलेल्या दादा घराण्याला कधी नव्हे तेवढे यंदा तिकीटासाठी झगडावे लागले.

Read More »
लोकसभा 2024

KOLHAPUR LOKSABHA : प्रा. जालंदर पाटील लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त का?

जयसिंगपूर / अजित पवार, जनप्रवास KOLHAPUR LOKSABHA : प्रा. जालंदर पाटील लोकसभा निवडणुकीपासून अलिप्त का? :लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून रणसिंग फुंकणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे लढवय्ये आणि अभ्यासू नेते प्रा. जालंदर पाटील मात्र या निवडणुकीपासून अलिप्त आहेत. त्यांनी अचानक माघार का घेतली असावी असा प्रश्न उपस्थित होत असताना त्यांना कोण मागे खेचतय

Read More »
batmi

SHAKTIPITH MAHAMARG : शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे नकोत: राजू शेट्टी

जनप्रवास । सांगली SHAKTIPITH MAHAMARG : शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे नकोत: राजू शेट्टी : राष्ट्रीय महामार्गाचे प्रकल्प राबवून ठेकेदाराच्या माध्यमातून भ्रष्टचार करून पैसे कमाविण्याचा उद्योग चुकीचा आहे. गरज नसताना शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट सुरू आहे. शेतकर्‍यांची थडगी बांधून विकासाचे मनोरे आम्हाला नको आहेत. या महामार्गाला विरोध करू, मोजणी अधिकार्‍यांना हाकलून लावू, प्रसंगी रक्त सांडू, असा

Read More »