rajkiyalive

Day: April 5, 2024

लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : तुम्हाला मोदींना तर आम्हाला संजयकाकांना पराभूत करायचंय

जनप्रवास । कवठेमहांकाळ SANGLI LOKSABHA : तुम्हाला मोदींना तर आम्हाला संजयकाकांना पराभूत करायचंय : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत व तासगांव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे नेते, माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांची शुक्रवारी दुपारी कवठेमहांकाळ येथील दुध संघाच्या कार्यालयात भेट झाली. या भेटीचा वृत्तांत समजू शकला नाही. खासदार राऊत यांनी घोरपडे यांच्या समवेत

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : नाना पटोलेंचा फोन अन् जगतापांचा सावध पवित्रा

जनप्रवास । जत SANGLI LOKSABHA : नाना पटोलेंचा फोन अन् जगतापांचा सावध पवित्रा :प्रारंभापासूनच संजय पाटील यांच्या उमेदवारीला कडाडून विरोध करणारे माजी आ. विलासराव जगताप यांच्याची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून चर्चा केल्याने जिल्ह्यातील राजकारणात खळबळ माजली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खा. संजय राऊत यांचा संपर्कच जगतापांनी टाळल्याने भाजपातंर्गत जिल्ह्यातील खा. संजय

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : सांगलीत राऊत प्रचारासाठी की माघारीसाठी?

सेना पदाधिकार्‍यांच्या बैठका, नेत्यांच्या भेटी गाठीवर भर जनप्रवास ।  सांगली SANGLI LOKSABHA : सांगलीत राऊत प्रचारासाठी की माघारीसाठी? : सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीत ताणाताणी सुरु असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शुक्रवारी सांगलीत दाखल झाले. काँग्रेस हक्क सोडायला तयार नाही, तरीही सेनेने प्रचाराला सुरुवात केली. पदाधिकार्‍यांची बैठक घेवून सूचना दिल्या. परंतु महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा

Read More »
लोकसभा 2024

HATKANANGLE LOKSABHA : हातकणंगलेत यंदा वंचितचा फटका कोणाला?

दिनेशकुमार ऐतवडे, 9850652056 कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघात यंदा कधी नव्हे ती चुरस पहायला मिळणार आहे. महायुतीकडून विद्यमान खासदार धैर्यशील माने, महाविकास आघाडीकडून पन्हाळा शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीकडून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डि. सी. पाटील यांची उमेदवारी घोषित झाली आहे.

Read More »