rajkiyalive

Day: April 6, 2024

लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : पाटलांची तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे..!

बाळासाहेब मलमे, जनप्रवास SANGLI LOKSABHA : पाटलांची तिहेरी लढत रंगण्याची चिन्हे..! सांगली लोकसभा मतदार संघाची चर्चा संपूर्ण राज्यात होत आहे, महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटासह अन्य मित्र पक्षांना बरोबर घेऊन मविआ निवडणूक रिंगणात उतरणार आहे. परंतु सांगलीच्या जागेचा तिढा अद्याप सुटला नाही. सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटाने आपला उमेदवार जाहीर करून काँग्रेसला चांगलेच

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : विशाल पाटील लोकसभा लढण्यासाठी सज्ज

शरद पवळ, जनप्रवास SANGLI LOKSABHA : विशाल पाटील लोकसभा लढण्यासाठी सज्ज : गेल्या पाच वर्षांपासून सांगली लोकसभेच्या निवडणुकीची काँग्रेस पक्षाकडून विशाल पाटील यांची तयारी सुरू असताना शिवसेनेने आडपाय आणत सांगलीच्या जागेवर हट्ट सांगितला, आणि उमेदवारी देखील जाहीर केली. त्यामुळे विशाल पाटील यांना काँग्रेसच्या उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागत आहे. मात्र त्यांनी आता निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे.

Read More »
लोकसभा 2024

HATKANANGALE LOKSABHA : राजू शेट्टींच्या वाटेतील काटे संपता संपेणात

अजित पवार, जनप्रवास हातकणंगले लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि वंचित बहुजन विकास आघाडीने स्वतंत्र उमेदवार जाहीर केले आहेत. दोन्ही गटाकडून जाहीर झालेल्या स्वतंत्र उमेदवारीमुळे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या ’वाटेतील काटे संपता संपेनात’ अशी अवस्था होऊन बसली आहे. मत विभागणी आणि दोन मोठी आव्हाने समोर ठाकल्याने शेट्टींच्या अडचणीत वाढ झाली आहे. जनतेच्या संपर्कात

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : सांगलीत आमची कोंडी कराल तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करू

जनप्रवास/विटा SANGLI LOKSABHA : सांगलीत आमची कोंडी कराल तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करू : सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर असो अगर कडेगाव पलूस असो येथील प्रत्येक नेत्याने त्या – त्या ठिकाणी आपले संस्थान उभा केले आहे. साखर कारखाने, सहकारी संस्था, शिक्षणसंस्था वाचवण्यासाठी व स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी काही मंडळी भारतीय जनता पार्टीशी हातमिळवणी करत आहेत. त्यातूनच चंद्रहार पाटील

Read More »