rajkiyalive

Day: April 7, 2024

लोकसभा 2024

HATKANANGALE LOKSABHA : राजू शेट्टी 15 रोजी अर्ज भरणार

जयसिंगपूर/ जनप्रवास माझ्या विरोधात साखर कारखानदार बहुसंख्य उमेदवार देऊन षडयंत्र करत आहेत. ’माझा उमेदवारी अर्ज येत्या 15 एप्रिलला दाखल करणार असून, प्रस्थापित नेत्यांना या निवडणुकीत जनतेच्या बळावर दोन्ही उमेदवारांना अस्मान दाखवणार असल्याचे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले.   HATKANANGALE LOKSABHA : राजू शेट्टी 15 रोजी अर्ज भरणार साखर कारखानदारांचे माझ्या विरोधात

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : राऊतांच्या प्रमाणपत्राची गरज नाही : संजय पाटील

जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI LOKSABHA : राऊतांच्या प्रमाणपत्राची गरज नाही : संजय पाटील : सांगली ः लोकसभेच्या दोन टर्ममध्ये केलेल्या कामांवरच पक्षाने मला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या प्रमाणपत्राची गरज नसल्याची टीका खासदार संजयकाका पाटील यांनी केली. 18 एप्रिलला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल

Read More »
लोकसभा 2024

SANGLI LOKSABHA : शिवसेनेचा अट्टाहास, भाजपच्या पथ्यावर

जनप्रवास । अनिल कदम SANGLI LOKSABHA : शिवसेनेचा अट्टाहास, भाजपच्या पथ्यावर : सांगली ः सांगलीच्या जागेवरुन महाविकास आघाडीतील वाद विकोपाला गेले आहेत. शिवसेनेने डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देत त्यांच्या प्रचारासाठी खासदार संजय राऊत तब्बल तीन दिवस सांगलीत आले. काँग्रेस सांगलीवरील हक्क सोडायला तयार नाही, तरीही सेनेने प्रचाराला सुरुवात केली. भाजपसारखा बाहुबली पक्ष

Read More »