SANGLI LOKSABHA : मिरज तालुका काँग्रेस बरखास्त: कार्यालयाला रंग फासला
जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : मिरज तालुका काँग्रेस बरखास्त: कार्यालयाला रंग फासला : महाविकास आघाडीने सांगलीची हक्काची जागा शिवसेना (उबाठा) गटाने सोडली आहे. त्यामुळे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यावर अन्याय झाल्याने संतप्त झालेल्या मिरज तालुक्यातील काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी काँग्रेस कमिटी बरखास्त केली. तर विशाल पाटील यांनी जनता व कार्यकर्त्यांसाठी अपक्ष लढावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.