rajkiyalive

Day: April 13, 2024

काँग्रेस

SANGLI LOKSABHA : जत तालुक्यातील तरूणांनी लिहिली रक्तांनी पत्रे

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : जत तालुक्यातील तरूणांनी लिहिली रक्तांनी पत्रे ; सांगली लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर करताना महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार विशाल पाटील यांच्यावर अन्याय केला आहे. त्यामुळे विशाल पाटील यांना थांबू नये अपक्ष लढावे, अशी मागणी करत जत तालुक्यातील 20 तरूणांनी आपल्या रक्तानी लिहिलेली पत्रे विशाल पाटील यांना शनिवारी पाठिंबा दिला. SANGLI

Read More »
काँग्रेस

SANGLI LOKSABHA : काँग्रेस कमिटीवर लावला नवा फलक

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : काँग्रेस कमिटीवर लावला नवा फलक ; काँग्रेसची उमेदवारी नाकारल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी शुक्रवारी काँग्रेस कमिटीवरील ‘काँग्रेस’ हा शब्द पुसल्याने विशाल पाटील यांनी देखील नाराजी व्यक्त केली. शनिवारी काँग्रेसच्या नावाचा नवा डिजीटल फलक विशाल पाटील यांनी कमिटीवर लावला. तर कार्यकर्त्यांनी संयम सोडू नका, पक्षावर आक्रमकपणा दाखवायचा नाही, भाजप विरोधात दाखवू, असा

Read More »
लोकसभा 2024

HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली

दिनेशकुमार ऐतवडे HATKANANGLE LOKSABHA : आवाडेंच्या एंन्ट्रीने समीकरणे बदलली : दिवसेंदिवस हातकणंगले लोकसभा मतदार संघातील रंगत वाढू लागली आहे. अगोदरच चौरंगी झालेल्या निवडणुकीत आमदार प्रकाश आवाडे यांनीही मेळावा घेवून आपण लोकसभेच्या मैदानात उतरत असल्याचे जाहीर केल्याने मतदार संघातील सर्वच समिकरणे बदलली आहेत. एकेकाळी रूकडीच्या बाळासाहेब माने यांचे वर्चस्व असलेल्या इचलकरंजी कम हातकणंगले लोकसभा मतदार संघ

Read More »
काँग्रेस

SANGLI LOKSABHA : काँग्रेसची जत पॅटर्नवर चाचपणी सुरू

जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : काँग्रेसची जत पॅटर्नवर चाचपणी सुरू : 2009 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या जागा वाटपामध्ये जत विधानसभेची जागा राष्ट्रवादीला गेली आणि काँग्रेस पदाधिकार्‍यांनी राजीनामे देत विरोधी पक्षाचे काम केले. काँग्रेसला डावलले तर काय होते, हे दाखवून दिले होते. तोच पॅटर्न आता सांगली लोकसभा निवडणुकीत राबविण्यासाठी पक्षाच्या काही पदाधिकार्‍यांकडून चाचपणी करण्यात

Read More »