hatkanangle loksabha : मुख्यमंत्र्यांनीच सुळकूड योजनेचा प्रश्न प्रलंबित ठेवला
इचलकरंजी, जनप्रवास hatkanangle loksabha : मुख्यमंत्र्यांनीच सुळकूड योजनेचा प्रश्न प्रलंबित ठेवला : इचलकरंजी शहराला सुळकूड योजनेमधून शुध्द व मुबलक पाणीपुरवठा करता येणे शक्य असल्याचा सकारात्मक अहवाल जिल्हाधिकारी व पाटबंधारे दोघा अधिकार्यानी मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीपूर्वी दिला असतानाही सरकारमधील मंत्र्याच्या दबावाखाली हा अहवाल दाबून शासनाने खेडी व शहर असा वाद निर्माण केला. तसेच यासाठी समिती नेमून मुख्यमंत्र्यांनीच