rajkiyalive

Day: April 16, 2024

लोकसभा 2024

सोलापूर आणि कोल्हापुरात महायुती आघाडीवर,

माढ्यात काय? महाराष्ट्रातील हायव्होल्टेज मतदारसंघांचा सर्वात मोठा सर्व्हे! सोलापूर आणि कोल्हापुरात महायुती आघाडीवर, मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 17 एप्रिलला पार पडणार आहे. तर 7 मे रोजी माढा, कोल्हापूर आणि सोलापूर या लोकसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडणार आहे. दरम्यान, एबीपी माझा आणि सी व्होटर्सने देशभरातील जागांचा कल जाणून घेतलाय.

Read More »
काँग्रेस

सांगलीच्या रक्तात बंड आहे. त्यामुळे आता माघार नाही,

विशाल पाटील यांचा इशारा : सांगलीत जोरदार शक्तीप्रदर्शन जनप्रवास । सांगली सांगलीच्या रक्तात बंड आहे. त्यामुळे आता माघार नाही, वसंतदादा घराण्याचे काँग्रेसवर प्रेम आहे. मी केलेले बंड हे काँग्रेसविरोधात नसून काँग्रेसचेच आहे. शिवाय सांगलीची परंपरा बंडाची आहे. सांगलीच्या रक्तात बंड आहे. त्यामुळे आता माघार नाही, महाविकास आघाडीने माघार घ्यावी आणि दि. 19 तारखेपूर्वी काँग्रेसचा एबी

Read More »
लोकसभा 2024

अजित पवारांची धाकधूक वाढली,

अजित पवारांची धाकधूक वाढली, मुंबई : देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. प्रचार शिगेला पोहचला आहे. पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा 17 एप्रिल रोजी थंड होणार आहेत. त्यापूर्वी एबीपी न्यूजनं ओपिनियन पोल जाहीर केला आहे. या सर्व्हेच्या अंदाजामध्ये अजित पवार यांना मोठा धक्का बसणार असल्याचं समोर आलेय. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकाही जागेवर

Read More »
लोकसभा 2024

महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत,

’माझा’च्या ओपिनियन पोलमध्ये मविआला 18 जागा! महाराष्ट्रात महायुतीचं मिशन 45 अडचणीत, मुंबई: महाराष्ट्रात 2019 नंतर साली झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर प्रथमच होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत धक्कादायक निकालाची नोंद होण्याची शक्यता. एबीपी माझा आणि सी-व्होटरने केलेल्या मतदानपूर्व चाचणीचा निष्कर्ष समोर आला आहे. यामध्ये कागदावर बलाढ्य मानल्या जाणार्‍या आणि सध्या सत्तेत असलेल्या भाजप, शिंदे गट आणि अजित पवार

Read More »