rajkiyalive

Day: April 17, 2024

राजकारण

दिग्गजांच्या नेतृत्वाला बंडातूनच वाटचाल

दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 दिग्गजांच्या नेतृत्वाला बंडातूनच वाटचाल : मंगळवार 16 रोजी वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी काँग्रेस भवनसमोर जोरदार शक्तीप्रदर्शन करीत काँग्रेसमध्ये बंडखोरी केली. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी सांगली जिल्ह्याला बंडाचा इतिहास आहे, असे सांगितले आणि ते खरेही आहे. कारण सांगली जिल्ह्यात जे काही मोठमोठे नेते होवून गेले त्यापैकी काही जणांची सुरूवात बंडखोरीतून झाली आहे.

Read More »
क्राईम डायरी

सांगलीवाडीतील टोलनाक्यावर साडे दहा लाखांची रोकड जप्त

निवडणूक पथकाची कारवाई. सांगलीवाडीतील टोलनाक्यावर साडे दहा लाखांची रोकड जप्त : सांगली : शहरातील सांगलीवाडी ते इस्लामपूर या मार्गावरील टोलनाक्याजवळ निवडणूक पथकाने एका गाडीतून वाहतूक होणारी साडे दहा लाखांची रोकड पकडली. बुधवारी दुपारी सदरची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कार चालक जोतिबा फुलचंद गोरे याच्याकडे सदर रकमेबाबत कोणतीही कागदपत्रे आढळली नाहीत. सांगलीवाडीतील टोलनाक्यावर साडे दहा

Read More »
राजकारण

पुन्हा मिरज पॅटर्न ‘विशाल’बरोबरच

शरद पवळ जनप्रवास पुन्हा मिरज पॅटर्न ‘विशाल’बरोबरच : लोकसभा, विधानसभा असो की महापालिका, प्रत्येक निवडणुकीत चर्चा होते ती मिरज पॅटर्नची. या लोकसभा निवडणुकीत मिरजेचे नेते, माजी नगरसेवक, पदाधिकारी कोणाबरोबर राहणार याची चर्चा सुरू असताना मिरजेच्या मंडळींनी मंगळवारी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्या व्यासपीठावर गर्दी केली. यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट, राष्ट्रवादी

Read More »
राजकारण

मदनभाऊनंतर ‘दादा’ गटाला मिळाले विशाल पाटलांचे डॅशिंग नेतृत्व

शरद पवळ, जनप्रवास मदनभाऊनंतर ‘दादा’ गटाला मिळाले विशाल पाटलांचे डॅशिंग नेतृत्व : स्व. वसंतदादा पाटील यांनी राज्याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र सांगलीत निर्माण केले होते. मात्र त्यांच्या पश्चात कुटुंबियात अनेक नेते झाले, त्यांचे खच्चीकरण करण्याचे काम केले जात होते. स्व. मदनभाऊ पाटील यांनी अनेक वर्षे विरोधकांना अंगावर घेऊन ‘दादा’ गटाचे नेतृत्व केले, पण त्यांच्या निधनाने दादा गट

Read More »