rajkiyalive

Day: April 19, 2024

काँग्रेस

गेल्यावेळी ‘बुलढाणा’, यावेळी ‘कोल्हापुर’ने केला घात…

जनप्रवास । सांगली गेल्यावेळी ‘बुलढाणा’, यावेळी ‘कोल्हापुर’ने केला घात… 2019 च्या निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात ‘स्वाभिमानी’ने पूर्वी बुलढाण्याची जागा मागितली होती. मात्र अचानक त्यांनी सांगलीच्या जागेवर दावा केला आणि तत्कालिन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सांगलीची जागा स्वाभिमानीला दिली. 2024 च्या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाने कोल्हापुरची जागा काँग्रेसला दिली आणि त्या बदल्यात सांगलीची जागा घेतली. विशेष म्हणजे दोन्ही

Read More »
क्राईम डायरी

खेळताना विजेचा शॉक लागून समडोळीत पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू

खेळताना विजेचा शॉक लागून समडोळीत पाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू सांगली : मिरज तालुक्यातील समडोळी गावामध्ये असणार्‍या अचानक चौक येथे पाच वर्षांच्या बालकाचा खेळताना विजेच्या खांबाला हात लागल्याने विजेचा धक्का बसून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सदरची घटना हि आज शुक्रवार दि. 19 एप्रिल रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. देवराज दगडू गवंडी (वय 5 वर्षे

Read More »
लोकसभा 2024

वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

दिनेशकुमार ऐतवडे, वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल : हातकणंगले लोकसभा मतदार संघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डि. सी. पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. डि. सी. पाटील यांनी शक्तीप्रदर्शन करीत अर्ज दाखल केल्याने वंचित आघाडीही आता निवडणुकीच्या मध्यभागी आली आहे. वंचितच्या डि. सी. पाटलांचे शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल गेल्या पंचवार्षिकमध्ये हातकणंगले

Read More »
लोकसभा 2024

दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपनेच फोडले : जयंत पाटील

जनप्रवास । प्रतिनिधी दोन मराठी माणसांचे पक्ष भाजपनेच फोडले : जयंत पाटील सांगली ः सांगली ही क्रांतिकारकांची भूमी आहे. जेव्हा जेव्हा देश संकटात आला, तेव्हा तेव्हा देशाच्या स्वातंत्र्यासाठी सांगलीने आपले योगदान दिले आहे. देशाचे स्वातंत्र्य आज धोक्यात आले आहे, त्यामुळे आता सांगलीला मागे राहता येणार नाही, त्यामुळे महाविकास आघाडीच्या माध्यमातून क्रांतीची मशाल सांगलीतून पेटेल, असे

Read More »
लोकसभा 2024

चर्चा संपल्या; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटीलच

जनप्रवास । सांगली चर्चा संपल्या; महाविकास आघाडीकडून चंद्रहार पाटीलच : महाविकास आघाडीत सांगलीच्या जागेवरून गेल्या एक महिन्यापासून काँग्रेस व शिवसेना (उबाठा) गटात सुरू असलेली चढाओढ अखेर संपली आहे. ही जागा शिवसेना (उबाठा) गटाला अंतिम झाली असून चंद्रहार पाटील यांनी एबी फॉर्मसहीत अर्ज दाखल केला. विशाल पाटील यांना काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म नसल्याने त्यांचा काँग्रेसकडून असलेला

Read More »