rajkiyalive

Day: April 20, 2024

शिवसेना

सत्यजित पाटील सरुडकर मतदारांशी नाळ कशी जोडणार?

जयसिंगपूर /अजित पवार सत्यजित पाटील सरुडकर मतदारांशी नाळ कशी जोडणार? : लोकसभा निवडणूक रंगात आली आहे. यामुळे प्रत्येक उमेदवार प्रचारात आता आपापल्या पद्धतीने रंग भरू लागला आहे. पक्षाच्या कामामुळे आपण कोठे आहोत. याचबरोबर दुसर्‍या उमेदवाराचे हेवे देवे प्रत्येक जण जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. या पार्श्वभूमीवर

Read More »
काँग्रेस

विशाल पाटलांच्या माघारीसाठी काँग्रेसचे मुंबई, दिल्लीहून दबावतंत्र

जनप्रवास । सांगली विशाल पाटलांच्या माघारीसाठी काँग्रेसचे मुंबई, दिल्लीहून दबावतंत्र : सांगली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यांच्या माघारीसाठी मुंबई, दिल्लीहून काँग्रेस नेत्यांचे दूरध्वनी विशाल पाटील यांना येऊ लागले आहेत. मात्र विशाल पाटील यांनी निवडणूक कार्यकर्त्यांसाठी लढण्याचा ठाम निर्धार केला असल्याने त्यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे. तरी देखील अंतिम क्षणी ते माघार घेतील,

Read More »
शेतकरी संघटना

शेतकर्‍यांसाठी लढता लढता एकमेकांच्या विरोधात लढणारे शेतकरी नेते

दिनेशकुमार ऐतवडे शेतकर्‍यांसाठी लढता लढता एकमेकांच्या विरोधात लढणारे शेतकरी नेते : संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात लक्ष्यवेधी ठरणारा मतदार संघ म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदार संघ. कारण या मतदार संघात उमेदवारांची गर्दी झाली आहे. प्रमुख चार पक्षाचे चार उमेदवार रिंगणात असले तरी तीन शेतकरी नेते या मतदार संघात एकमेकांच्या विरोधात रणांगणात उतरले आहेत. याकडे सर्वांचे लक्ष

Read More »
लोकसभा 2024

विशाल पाटील दादांच्या विचाराचे, माघार घेतील: खा. संजय राऊत

जनप्रवास । सांगली विशाल पाटील दादांच्या विचाराचे, माघार घेतील: खा. संजय राऊत : विशाल पाटील हे क्रांतीकारक वसंतदादा पाटील यांचे नातू आहेत. ते थोडे नाराज आहेत. पण माझा त्यांचाशी उत्तम संवाद आहे, ते वेगळी भूमीका घेणार नाहीत, असा आम्हाला विश्वास आहे. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात एकास-एक लढत होईल, असा विश्वास शिवसेना (उबाठा) गटाचे नेते खा.

Read More »