
SANGLI : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेला दोघांनी लुटले
2 लाख 20 हजारांचे दागिने केले लंपास : संजयनगर मधील घटना. सांगली, जनप्रवास SANGLI : पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलेला दोघांनी लुटले : संजयनगर परिसरातील चिन्मय पार्क रोडवर निवृत्त शिक्षक असलेल्या एका वृद्ध महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोघा भामट्यांनी पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याची घटना घडली. या महीलेकडील सोन्याची बिल्वर आणि गळ्यातील चेन असा एकूण 2