
SANGLI LOKSABHA : संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल
जनप्रवास । सांगली SANGLI LOKSABHA : संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार करेल : सांगली लोकसभा निवडणुकीत भाजपाला उमेदवारी सोपी जावी म्हणून दिल्ली, मुंबईत बसून सांगलीचा उमेदवार ठरवला. यामागे कोण आहे हे लवकरच जाहीर करू. काँग्रेसच्या अस्तित्वासाठी व सांगलीच्या अस्मितेसाठी माझे हे काँग्रेसचेच बंड आहे. जनता माझ्याबरोबर आहे. त्यामुळे संसदेचा दरवाजा फोडून जनता मला खासदार