rajkiyalive

Day: April 25, 2024

क्राईम डायरी

माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न

जत :- प्रतिनिधी माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न: माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. या हल्ल्यामध्ये माजी आमदार विलासराव जगताप हे बचावले असून, हल्लेखोंराच्या हातात जे घातक शस्त्रे होती. ते गाडीवरील आरशाला लागल्याने जगताप बचावले आहेत. माजी आमदार विलासराव जगताप यांच्यावर प्राणघातक हल्याचा प्रयत्न या घटनेमुळे तालुक्यात एकाच

Read More »
लोकसभा 2024

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कडेगावात

जनप्रवास । प्रतिनिधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी कडेगावात : सांगली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग येत असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी (दि. 27) जिल्ह्यात येत आहेत. कडेगाव येथे त्यांची दुपारी एक वाजता जाहीर सभा होईल. गेल्या काही दिवसांपासून माजी आ. देशमुख नाराज असमल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खा. संजयकाका पाटील यांच्यासह माजी आमदार पृथ्वीराज

Read More »
आढावा विधानसभा निवडणुकांचा

इस्लामपुरात विरोधकांची एकी जयंतरावांचे मताधिक्य भेदणार काय?

दिनेशकुमार ऐतवडे इस्लामपुरात विरोधकांची एकी जयंतरावांचे मताधिक्य भेदणार काय? : हातकणंगले लोकसभा मतदार संघातील एक महत्वाचे विधानसभा मतदार संघ म्हणजे इस्लामपूर विधानसभा मतदार संघ. गेल्या सात विधानसभा निवडणुकीत हा मतदारसंघ माजी मंत्री आ. जयंत पाटील यांच्या पाठिशी उभा आहे. प्रत्येकवेळी नवा विरोधक जयंत पाटील यांच्यासमोर आला परंतु कुणाचाच टिकाव लागला नाही. इस्लामपुरात विरोधकांची एकी जयंतरावांचे

Read More »
काँग्रेस

VISHAL PATIL : अहवाल दिल्लीला पाठविणार, तेथून निर्णय: नाना पटोले

जनप्रवास । सांगली VISHAL PATIL : अहवाल दिल्लीला पाठविणार, तेथून निर्णय: नाना पटोले : सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांनी बंडखोरी केली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. याचा अहवाल तयार करून दिल्लीला पाठविला जाणार आहे. तेथून जे आदेश येतील त्यानुसार निर्णय घेतला जाईल, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार बैठकीत

Read More »
आढावा विधानसभा निवडणुकांचा

SANGLI : खासदारांच्या होमग्राऊंडवर विशाल पाटलांची कसोटी

जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI : खासदारांच्या होमग्राऊंडवर विशाल पाटलांची कसोटी : सांगली ः लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा वेग वाढला आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे होमग्राउंड असलेल्या तासगाव-कवठेमहांकाळ तालुक्यात काँग्रेसचे विशाल पाटील आणि डब्बल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही जोर लावला आहे. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे हे विशाल यांच्यासोबत आहेत. संजयकाकांच्या बालेकिल्लयात प्रचार सभा, बैठका आणि

Read More »