rajkiyalive

Day: April 30, 2024

सांगली

SANGLI : पुढील तीन दिवसात पारा 42 च्या पुढे जाणार

सूर्य आग ओकतोय, सांगली तापली जनप्रवास । प्रतिनिधी SANGLI : पुढील तीन दिवसात पारा 42 च्या पुढे जाणार : सांगली शहराच्या तापमानात काही दिवसांपासून वाढ होत चालली आहे. सूर्य आग ओकत असून मंगळवारी तापमान 41 अंश सेल्सिअस पार गेले होते. त्यामुळे हवेत प्रचंड उकाडा जाणवू लागला असून अंगाची लाही लाही लाही होत होती. वाढत्या उन्हामुळे

Read More »
क्राईम डायरी

SANGLI : बेडग मार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणार्‍या ट्रकवर कारवाई

: 7 लाख 81 हजारांचा मुद्देमाल जप्त : स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई. SANGLI : बेडग मार्गावर अवैध गुटखा वाहतूक करणार्‍या ट्रकवर कारवाई : सांगली : बेडग ते मिरज या मार्गावर अवैधरित्या कर्नाटकातून सांगली जिल्ह्यात गुटखा आणि सुगंधी तंबाखूची वाहतूक करणार्‍या ट्रकवर पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये सुगंधी तंबाखू, पान मसाला, गुटखा यांसह 7 लाख 81 हजार

Read More »
काँग्रेस

वंचित बहुजन आघाडीचा विशाल पाटील यांना पाठिंबा

अ‍ॅड. आंबेडकर सभा घेणार ; विशाल पाटलांना हत्तीचे बळ जनप्रवास । प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचा विशाल पाटील यांना पाठिंबा : वंचित बहुजन आघाडीच्यावतीने सांगली लोकसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे यांनी पत्रकार बैठकीत पाठिंब्याचे पत्र माजी केंद्रीय मंत्री प्रतिकदादा पाटील यांना दिले. भारतरत्न डॉ.

Read More »
शेतकरी संघटना

शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार

शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार : सांगली लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी शेतकरी संघटेचे उमेदवार महेश खराडे यांनी मतदार संघात जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. त्यांच्या प्रचाराला चांगला प्रतिसाद मिळत असून, शेतकर्‍यांच्या बांधापर्यंत त्यांचा प्रचार पोहोचला आहे. शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार शेतकर्‍यांच्या बांधावर महेश खराडेंचा प्रचार : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी

Read More »
लोकसभा 2024

सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच

दिनेशकुमार ऐतवडे सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले अन् इचलकरंजीतच :  हातकणंगले लोकसभा मतदार संघातील सगळा खेळ शाहूवाडी, हातकणंगले आणि इचलकरंजी या विधानसभा मतदार संघातच आहे. कारण गेल्या तीन निवडणुकीत या तिनही मतदार संघांनी विजयी उमेदवाराला उचलून धरले आहे. इतर ठिकाणी जरी मते कमी पडली तरी या तीन मतदार संघात विजयी उमेदवार कायमच पुढे राहिला आहे. सगळा

Read More »