
लाखाच्यावर मते देणारे शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजीत यंदा काय होणार?
दिनेशकुमार ऐतवडे 9850652056 लाखाच्यावर मते देणारे शाहूवाडी, हातकणंगले, इचलकरंजीत यंदा काय होणार? : 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी शेवटचे केवळ पाच दिवसचर राहिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रतील एक चुरशीची लढत हातकणंगले लोकसभा मतदार संघात पहावयास मिळत आहे. कधी नव्हे ती चौरंगी लढत येथे होत आहे. शिवसेेेेेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने, स्वाभिमानी शेतकरी संघटेनचे राजू शेट्टी,